Arogya Vibhag Bharti Result: आरोग्य विभाग भरती गट क व ड चा निकाल जाहीर; इथे पहा निकाल व मेरिट लिस्ट
Arogya Vibhag Bharti Result: आरोग्य विभाग भरती गट 'क' व 'ड' चा निकाल जाहीर; इथे पहा निकाल व मेरिट लिस्ट
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील विविध मंडळाच्या विभागामध्ये 6939 जागा गट क संवर्गाच्या आहेत तर 4010 जागा गट ड सवर्गाच्या अशा एकूण 10 हजार 949 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत
Aarogya Vibhag Bharti Exam 2023
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील ऑनलाईन परीक्षा राज्यातील 29 जिल्हयातील 108 परीक्षा केंद्रामध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 07 डिसेंबर 2023 व दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली होती.
आता TCS ION (टिसीएस-आयओएन) यांनी उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेतील पदनिहाय मिळालेले गुणांचा सादर केलेला तपशील यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
Aarogya Vibhag Bharti Result merit list
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्यात आली.
पदनिहाय मेरीट लिस्ट पाहण्यासाठी पदाच्या नावावर क्लिक करून यादी Arogya Vibhag Bharti Result डाउनलोड करू शकता
- नळ कारागीर मेरीट लिस्ट pdf
- भौतिकोपचार तज्ञ मेरीट लिस्ट pdf
- औषध निर्माण अधिकारी मेरीट लिस्ट pdf
- शस्त्रक्रिया सहायक मेरीट लिस्ट pdf
- नेत्र चिकित्सा अधिकारी मेरीट लिस्ट pdf
- व्यवसायोपचार तज्ञ मेरीट लिस्ट pdf
- अवैद्यकीय सहायक मेरीट लिस्ट pdf
- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष मेरीट लिस्ट pdf
- मोल्डरुम तंत्रज्ञ/किरणोपचार तज्ञ मेरीट लिस्ट pdf
- निम्नश्रेणी लघुलेखक मेरीट लिस्ट pdf
- ग्रंथपाल मेरीट लिस्ट pdf
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हिवताप मेरीट लिस्ट pdf
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंडळ मेरीट लिस्ट pdf
- प्रयोगशाळा सहायक मेरीट लिस्ट pdf
- कनिष्ठ तांत्रिक सहायक परिवहन मेरीट लिस्ट pdf
- कनिष्ठ तांत्रिक सहायक HEMR मेरीट लिस्ट pdf
- कनिष्ठ अवेक्षक मेरीट लिस्ट pdf
- गृह नि वस्त्रपाल मेरीट लिस्ट pdf
- हिस्टोपॅथी तंत्रज्ञ मेरीट लिस्ट pdf
- उच्च श्रेणी लघुलेखक मेरीट लिस्ट pdf
- आरोग्य पर्यवेक्षक मेरीट लिस्ट pdf
- आरोग्य निरीक्षक मेरीट लिस्ट pdf
- कार्यदेशक मेरीट लिस्ट pdf
- वीजतंत्री परिवहन मेरीट लिस्ट pdf
- वीजतंत्री मंडळ मेरीट लिस्ट pdf
- ईईजी तंत्रज्ञ मेरीट लिस्ट pdf
- ईसीजी तंत्रज्ञ मेरीट लिस्ट pdf
- वाहनचालक मेरीट लिस्ट pdf
- आहारतज्ञ मेरीट लिस्ट pdf
- डायलिसीस तंत्रज्ञ मेरीट लिस्ट pdf
- दंत यांत्रिकी मेरीट लिस्ट pdf
- दंत आरोग्यक मेरीट लिस्ट pdf
- समपुदेष्ठा मेरीट लिस्ट pdf
- रासायनिक सहायक मेरीट लिस्ट pdf
- सुतार मेरीट लिस्ट pdf
- रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी मेरीट लिस्ट pdf
- सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ मेरीट लिस्ट pdf
- गट ड यादी क्रमांक 01 मेरीट लिस्ट pdf
- गट ड यादी क्रमांक 02 मेरीट लिस्ट pdf
- गट ड यादी क्रमांक 03 मेरीट लिस्ट pdf
- अकुशल कारागीर परिवहन मेरीट लिस्ट pdf
- अकुशल कारागीर HEMR मेरीट लिस्ट pdf
- नियमित क्षेत्र कर्मचारी फवारणी मेरीट लिस्ट pdf
- नियमित क्षेत्र कर्मचारी सर्वसाधारण मेरीट लिस्ट pdf
- क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी मेरीट लिस्ट pdf
- क्ष किरण सहायक मेरीट लिस्ट pdf
- वार्डन मेरीट लिस्ट pdf
- दूरध्वनी चालक मेरीट लिस्ट pdf
- तंत्रज्ञ HEMR मेरीट लिस्ट pdf
- शिंपी मेरीट लिस्ट pdf
- भांडार नि वस्त्रपाल मेरीट लिस्ट pdf
- लघुटंकलेखक मेरीट लिस्ट pdf
- सांख्यकी अन्वेषक मेरीट लिस्ट pdf
- अधिपरिचारिका खाजगी मेरीट लिस्ट pdf
- अधिपरिचारिका शासकीय मेरीट लिस्ट pdf
- समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय मेरीट लिस्ट pdf
- कुशल कारागीर परिवहन मेरीट लिस्ट pdf
- सेवा अभियंता मेरीट लिस्ट pdf
- वरिष्ठ तांत्रिक सहायक मेरीट लिस्ट pdf
- वरिष्ठ सुरक्षा सहायक मेरीट लिस्ट pdf
- अभिलेखापाल मेरीट लिस्ट pdf
- समाजसेवा अधीक्षक मनोविकृती मेरीट लिस्ट pdf
- परिपत्रक मेरीट लिस्ट pdf
Important Instruction for Candidate
- पदनिहाय गुणवत्ता यादीमुळे कोणत्याही उमेदवाराला या गुणपत्रिकेतील गुणानुक्रमांकाच्या आधारे निवडीचा दावा करता येणार नाही.
- गुणयादी सादर करताना विहीत कालमर्यादेत पोर्टलवर सादर केलेले आक्षेप विचारात घेण्यात आलेले आहेत.
- अन्य कोणत्याही मार्गाने विभागाला सादर केलेले आक्षेप कालमर्यादा उलटून गेल्याने विचारात घेण्यात येणार नाही असे आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर केले आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 Post
समाजसेवा अधीक्षक, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, समुपदेष्टा, समाजसेवा अधीक्षक, वाहनचालक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, अवैद्यकीय सहायक, सांख्यकी अन्वेषक, रासायनिक सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वीजतंत्री, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहायक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, तंत्रज्ञ, कार्यनिदेशक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माणकारी अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, EEG तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, अधिपरिचारिका, शिंपी, नळकारागीर, सुतार, अभिलेखपाल, वीजतंत्री, वस्त्र्पाल, कनिष्ठ अवेक्षक, दंत आरोग्यक, आरोग्य निरीक्षक आदी पद भरले जाणार आहे.
Comments
Post a Comment