Arogya Vibhag Bharti Result: आरोग्य विभाग भरती गट क व ड चा निकाल जाहीर; इथे पहा निकाल व मेरिट लिस्ट आनंदाची बातमी!! नुकताच जिल्हा परिषद भरती परीक्षेचा निकाल जाहीर जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-क व ड संवर्गातील सरळसेवा भरतीचा निका ल व पदनिहाय मेरिट लिस्ट (Arogya Vibhag Result 2023, Cut Off Marks, Merit List Download) जाहीर करण्यात आलीआहे. Arogya Vibhag bharti Result विषयी सविस्तर माहिती व निकालाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. भरती अलर्ट मिळविण्यासाठी Whatspp Group जॉईन करा Telegram Group जॉईन करा Arogya Vibhag Bharti Result: आरोग्य विभाग भरती गट 'क' व 'ड' चा निकाल जाहीर; इथे पहा निकाल व मेरिट लिस्ट महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील विविध मंडळाच्या विभागामध्ये 6939 जागा गट क संवर्गाच्या आहेत तर 4010 जागा गट ड सवर्गाच्या अशा एकूण 10 हजार 949 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत Aarogya Vibhag Bharti Exam 2023 आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील ऑनलाईन परीक्षा...