Mahavitaran Latur ITI Apprentice Recruitment 2023|महावितरण मार्फत लातूर येथे 134 जागांची भरती
महावितरण मार्फत लातूर येथे विविध पदांच्या 134 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 134 जागा
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Electrician | 67 |
2 | Wireman | 67 |
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक
(ii) उमेदवार हा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
(iii) सदर भरती फक्त लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे
अर्ज पद्धती - ऑनलाईन व ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पत्ता - महावितरण मंडळ कार्यालय लातूर , साळे गल्ली , जुने पावर हाऊस , लातूर
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - लातूर
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Apply Link ही 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल.
S.R. | विभागाचे नाव | Electrician | Wireman |
---|---|---|---|
1 | लातूर विभाग | Click Here | Click Here |
2 | उदगीर विभाग | Click Here | Click Here |
3 | निलंगा विभाग | Click Here | Click Here |
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 डिसेंबर 2023
Comments
Post a Comment