MSRTC Parbhani ITI Apprentice 2023|MSRTC मार्फत परभणी येथे 110 जागांची Apprentice भरती सुरू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभाग येथे विविध पदांच्या 110 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे एकूण जागा - 110 जागा पदांचा तपशील - S.R. पदाचे नाव एकूण जागा 1 Diploma / Degree Apprentice 01 2 Motor Mechanic Vehicle 50 3 Sheet Metal Worker 15 4 Auto Electrician 12 5 Painter 02 6 Diesel Mechanic 15 7 Welder ( Gas & Electric ) 10 8 Mechanic Refrigeration & Air Conditioning 05 शैक्षणिक पात्रता - पद क्रमांक 01 :- (i) मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल / ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री उत्तीर्ण आवश्यक (ii) उमेदवार हा मागील 03 वर्षात हा कोर्स उत्तीर्ण झालेला असावा पद क्रमांक 2 ते 8 :- (i) उमेदवार किमान दहावी पास असावा (ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध...