South East Central Railway Nagpur Apprentice Bharti 2023|दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांची भरती
South East Central Railway Nagpur Apprentice Bharti 2023|दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांची भरती
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांच्या 782 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 772 जागा
SECR Nagpur Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
SECR Nagpur Apprentice Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
(i) किमान 50 % गुणासह 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
SECR Nagpur Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 06 जून 2023 रोजी
किमान 15 ते कमाल 24 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
SECR Nagpur Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नागपूर
SECR Nagpur Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
Medical Fitness Format - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( 08 जून 2023 ला सुरू होईल )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जुलै 2023
Comments
Post a Comment