MSRTC Bhandara Apprentice Bharti 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन भंडारा येथे 148 जागांची भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भंडारा येथे विविध पदांच्या शिकाऊ उमेदवार साठी 148 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Table of Contents
एकूण जागा - 148 जागा
MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
(i) उमेदवार किमान 10 वि ऊत्तीर्ण असावा
(ii) उमेदवार हा संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असावा
वयाची अट - 20 जून 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीयसाठी 05 वर्षे सूट राहील
MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
अनुसूचित जाती व जमाती - 296 ₹/-
खुला प्रवर्ग व मागासवर्गीय प्रवर्ग - 590 ₹/-
वरील रकमेचा डिमांड ड्रॅफ्ट हा "MSRTC FUND A/C BHANADARA" यांच्या नावाने काढलेला असावा तसेच हा डिमांड ड्रॅफ्ट राष्ट्रीकृत बँकेतून काढावा.
नोकरी ठिकाण - भंडारा
MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पत्ता - राज्य परिवहन महामंडळ , भंडारा , विभाग भंडारा या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज मिळतील
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जुलै 2023

- Mechanic Motor Vehicle - 104 जागा
- Electrician - 18 जागा
- Mechanic Auto Electrical & Electronics - 02 जागा
- Welder ( Gas & Electric ) - 08 जागा
- Painter ( General ) - 08 जागा
- Turner - 03 जागा
- Sheet Metal Worker - 05 जागा
(i) उमेदवार किमान 10 वि ऊत्तीर्ण असावा
(ii) उमेदवार हा संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असावा
वयाची अट - 20 जून 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीयसाठी 05 वर्षे सूट राहील
MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
अनुसूचित जाती व जमाती - 296 ₹/-
खुला प्रवर्ग व मागासवर्गीय प्रवर्ग - 590 ₹/-
वरील रकमेचा डिमांड ड्रॅफ्ट हा "MSRTC FUND A/C BHANADARA" यांच्या नावाने काढलेला असावा तसेच हा डिमांड ड्रॅफ्ट राष्ट्रीकृत बँकेतून काढावा.
नोकरी ठिकाण - भंडारा
MSRTC Bhandara ITI Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पत्ता - राज्य परिवहन महामंडळ , भंडारा , विभाग भंडारा या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज मिळतील
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जुलै 2023
Comments
Post a Comment