LIC ADO Mains Result 2023 | LIC ADO Mains Result Declared - Check Here
LIC ADO Mains Result 2023 : LIC मार्फत Apprentice
Development Officer (ADO) या पदांच्या एकूण 9294 जागांची भरती निघाली
होती. या भरती संदर्भात Life Insurance Corporation of India ( LIC ) ने आज
दिनांक 29 मे 2023 रोजी LIC ADO Mains परीक्षेचा निकाल हा जाहीर केला
आहे.
LIC
ने Apprentice Development Officer (ADO) या पदाची परीक्षा ही दिनांक 23
एप्रिल 2023 रोजी घेतली होती. यामध्ये त्यांनी आज मुख्य परीक्षेचा निकाल हा
जाहीर केला आहे.
जर
तुम्हाला LIC ADO Mains परीक्षेचा निकाल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही
खालील लिंक ला आजच भेट देऊन Pdf नुसार तुमचा निकाल बघू शकता.
LIC ADO Mains Exam Result 2023
LIC
ने Apprentice Development Officer (ADO) या पदाचा निकाल हा 08 वेगवेगळ्या
विभागानुसार व त्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जाहीर केला आहे. तसेच
निकाल जाहीर करताना त्यांनी 3 वेगवेगळ्या कॅटेगरी सुद्धा ठरविल्या आहेत
ज्यामध्ये LIC AGENTS CATEGORY,LIC EMPLOYEES CATEGORY,OPEN MARKET
CATEGORY अशा 03 कॅटेगरी ठरविण्यात आल्या आहेत.
How To Download LIC ADO Mains Exam Result 2023
तुम्हाला LIC ADO Mains परीक्षेचा निकाल डाउनलोड करायचा असल्यास खालील लिंक ला आताच भेट द्या व आपला निकाल डाउनलोड करा.
LIC ADO Mains
Exam Result Link - Click Here
Comments
Post a Comment