DRDO NSTL Apprentice Bharti 2023 | DRDO मार्फत NSTL विशाखापट्टणम येथे शिकाऊ उमेदवारांची भरती
DRDO NSTL Apprentice Bharti 2023
DRDO मार्फत विशाखापट्टणम येथे विविध पदांच्या 63 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Table of Contents
एकूण जागा - 63 जागा
पदांचा तपशील -
शैक्षणिक पात्रता -
Naval Architecture / Computer Science Engg. / Electronics & Communication Engg.(ECE) / Electronics & Instrumentation / Electrical & Electronics Engg. (EEE)
Chemical Engineering / Electrical & Electronics Engg. (EEE) / Electronics & Instrumentation Commercial and Computer Practice /Mechanical Engg.
Computer Operator & Programming
Assistant (COPA) / Electrician / Welder (Gas & Electric) / Turner / Fitter / Mechanist
टीप :- उमेदवार हा 2021 , 2022 , 2023 या शैक्षणिक वर्षात ऊत्तीर्ण झालेला असावा.
वयाची अट - किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - विशाखापट्टणम
DRDO NSTL Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात व अर्ज - Click Here
अर्ज करण्याचा ई-मेल चा पत्ता - admin.dept.nstl@gov.in
उमेदवारांनी वरील ई-मेल id वर जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना बरोबर भरून त्याला स्कॅन करून वरील ई-मेल id वर पाठवावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2023

- Graduate Apprentice - 28 जागा
- Diploma Apprentice - 23 जागा
- ITI Apprentice - 11 जागा
शैक्षणिक पात्रता -
- Graduate Apprentice -
Naval Architecture / Computer Science Engg. / Electronics & Communication Engg.(ECE) / Electronics & Instrumentation / Electrical & Electronics Engg. (EEE)
- Diploma Apprentice -
Chemical Engineering / Electrical & Electronics Engg. (EEE) / Electronics & Instrumentation Commercial and Computer Practice /Mechanical Engg.
- ITI Apprentice -
Computer Operator & Programming
Assistant (COPA) / Electrician / Welder (Gas & Electric) / Turner / Fitter / Mechanist
टीप :- उमेदवार हा 2021 , 2022 , 2023 या शैक्षणिक वर्षात ऊत्तीर्ण झालेला असावा.
वयाची अट - किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - विशाखापट्टणम
DRDO NSTL Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात व अर्ज - Click Here
अर्ज करण्याचा ई-मेल चा पत्ता - admin.dept.nstl@gov.in
उमेदवारांनी वरील ई-मेल id वर जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना बरोबर भरून त्याला स्कॅन करून वरील ई-मेल id वर पाठवावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2023
Comments
Post a Comment