Mahagenco Junior Security Officer Result Declared 2023|महाजनको कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदाचा निकाल जाहीर

Mahagenco Junior Security Officer Result 2023
Table of Contents
Mahagenco Junior Security Officer Exam Result 2023 :- महाजनको मार्फत कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदांचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे.
महाजनको मध्ये कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदांच्या 34 जागांची भरती निघाली होती. याभरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.याभरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी 2023 होती.
आज दिनांक 05 जून 2023 रोजी त्यांनी या पदाचा निकाल हा जाहीर केला आहे. हा निकाल त्यांनी pdf स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. निकालाची pdf ही त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची बनवली आहे.
Mahagenco Junior Security Officer Result Download 2023
निकाल लावताना त्यांनी 1 पदाकरिता किमान 20 उमेदवारांची शारीरीक क्षमता चाचणी व मनोविश्लेषणात्मक चाचणी करीता निवड करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेमध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांचे गुण हे या पदासाठीच्या अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध केले जाणार आहे.
जर तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा असेल तर खालील pdf डाउनलोड करून आपला निकाल चेक करू शकता.
शारीरीक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
( महानिर्मिती कार्यरत कर्मचारी )शारीरीक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
वैद्यकीय प्रमाणपत्र व हमीपत्राचा नमुना - Click Here
19 जून रोजी शारीरीक क्षमता चाचणी असलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
20 जून रोजी शारीरीक क्षमता चाचणी असलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
21 जून रोजी शारीरीक क्षमता चाचणी असलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी निकाल - Click Here
शारीरीक क्षमता चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मनोविश्लेषण चाचणी ही दिनांक 22 जून 2023 रोजी घेण्यात येईल.
तसेच शारीरीक क्षमता चाचणी व मनोविश्लेषण चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
अधिक माहितीसाठी वर दिलेली pdf वाचावी

Comments
Post a Comment