Mahavitaran Nanded ITI Apprentice Recruitment 2023|महावितरण मार्फत नांदेड येथे 141 जागांची Apprentice भरती
महावितरण मार्फत नांदेड येथे विविध पदांच्या 141 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Table of Contents
एकूण जागा - 141 जागा
पदांचा तपशील -
Electrician - 70 जागा
Wireman - 71 जागा
शैक्षणिक पात्रता -
(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
(iii) सदर भरती करीता नांदेड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 5 वर्षे अट शिथिल राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नांदेड
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( Available Soon )
Comments
Post a Comment