India Post GDS July Cycle Result Declared 2023|महाराष्ट्र GDS July Cycle 2023 चा निकाल जाहीर भारतीय डाक विभाग अंतर्गत 30041 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते.यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट 2023 होती. महाराष्ट्र ग्रामीण डाक विभागात 3154 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 06 सप्टेंबर रोजी निकाल हा जाहीर केला आहे. Maharashtra GDS July Cycle Result Download 2023 महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील GDS पदांचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पात्र उमेदवारांना त्यांच्या मोबाईल वर या संदर्भातील टेक्स्ट मेसेज सुद्धा पाठविण्यात आला आहे. यामध्ये उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी ही 16 सप्टेंबर 2023 पर्यंत घेण्यात येणार आहे. जर तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंक चा वापर करा व लिस्ट डाउनलोड करा. Maharashtra GDS July Cycle Result - Click Here 2nd Merit List - Click Here 3rd Merit List - Click Here