Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

महापारेषण मार्फत अहमदनगर येथे Apprentice भरती 2023

Mahatransco Ahmednagar Apprentice Recruitment 2023|महापारेषण मार्फत अहमदनगर येथे Apprentice भरती 2023 महापारेषण मार्फत अहमदनगर येथे विविध पदांच्या 37 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे एकूण जागा - 37 जागा पदांचा तपशील - ITI Electrician Apprentice शैक्षणिक पात्रता - (i) किमान 10 वि पास आवश्यक (ii) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय ऊत्तीर्ण आवश्यक वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील अर्जाची फी - फी नाही नोकरी ठिकाण - अहमदनगर जाहिरात - Click Here Apply लिंक - Click Here अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 जुलै 2023